• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 14, 2017

समाजासाठी धडपड करणाऱ्या पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे – लोकनेते रामशेठ ठाकूर

adminbyadmin
in पनवेल
0
समाजासाठी धडपड करणाऱ्या पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे – लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई : पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांचे कार्य समाजासाठी उल्लेखनीय आहे.  समाजासाठी धडपड करणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न आहेत, ते मार्गी लागून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. १४ )येथे केले. 

        पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सय्यद अकबर, उपाध्यक्ष संजय कदम, कार्याध्यक्ष दीपक घोसाळकर,  सरचिटणीस केवल महाडिक, चिटणीस रविंद्र गायकवाड, खजिनदार निलेश सोनावणे, सहखजिनदार नितीन कोळी, सल्लागार विजय कडू यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
       यावेळी  पत्रकार अनिल भोळे, किरण बाथम, अनिल कुरघोडे, संतोष भगत, मयूर तांबडे, प्रविण मोहोकर, बाबुराव खेडेकर, गणपत वारगडा, भरतकुमार कांबळे, विन्सेन्ट सॅबॅस्टीन आदी पत्रकार उपस्थित होते. 
             यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, सय्यद अकबर भाजपच्या अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश प्रवक्ते म्हणून काम करीत आहेत. पत्रकार म्हणून काम करीत त्यांच्यावर आता पत्रकार संघर्ष समितीची जबाबदारी देण्यात आली असून  हि जबाबदारी ते योग्यरीत्या पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
Previous Post

आमदार मंदाताईं म्हात्रेंच्या प्रयत्नामुळे नवी मुंबई आता राहणार सीसीटीव्हीच्या नजरकैदेत

Next Post

राज्यातील गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढा: सचिन सावंत

Next Post
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

राज्यातील गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढा: सचिन सावंत

गटाराच्या, नाल्याच्या सांडपाण्यावर पिकणारी वाढीची भाजी आलीय मार्केटमध्ये विक्रीला

गटाराच्या, नाल्याच्या सांडपाण्यावर पिकणारी वाढीची भाजी आलीय मार्केटमध्ये विक्रीला

कोकण विभागिय आयुक्त नसल्याने मुंबईतील ६ सेना नगरसेवकांची सुनावणी लांबणीवर

कोकण विभागिय आयुक्त नसल्याने मुंबईतील ६ सेना नगरसेवकांची सुनावणी लांबणीवर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com