• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2017

एसटी संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी!: विखे पाटील

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? –  राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीने घेतलेला बळी असल्याची संतप्त प्रतिक्रया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

एसटी संपाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, सरकारने या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यायला हवे होते आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता. त्याऐवजी परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्याच्या व निलंबित करण्याच्या धमक्या देत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हाताळण्यात सरकार आणि प्रामुख्याने परिवहन मंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहेत. सरकारच्या अपरिपक्वतेमुळे एकिकडे एसटी कर्मचारी उग्र झाले असून, दुसरीकडे प्रवाशांना दिवाळीला घरी जाण्यासाठी खासगी वाहनांचे अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

Previous Post

जुन्या-नवीन हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफीलीने नवी मुंबईकरांच्या ‘दिवाळी पहाट’ला सुरूवात

Next Post

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार संदीपजी नाईक यांनी नवी मुंबईकरांना आणि नवी मुंबई लाईव्हच्या वाचकांना दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा..

शिवसेना नगरसेवक, सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत यांच्याकडून नवी मुंबईकरांना आणि नवी मुंबई लाईव्हच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा

शिवसेना नगरसेवक, सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत यांच्याकडून नवी मुंबईकरांना आणि नवी मुंबई लाईव्हच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांच्याकडून नवी मुंबईकरांना आणि नवी मुंबई लाईव्हच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com