• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 16, 2017

आमदार मंदाताई म्हात्रेंकडून आदिवासींना मोफत धान्याचे वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार मंदाताई म्हात्रेंकडून आदिवासींना मोफत धान्याचे वाटप

नवी मुंबई: दिवाळी सणानिमित्त आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी आणि गरीब नागरिकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. या सुविधेचा असंख्य आदिवासी आणि गरजु नागरिकांनी लाभ घेतला.
आ. सौ. मंदाताई म्हात्रे या गेल्या २२ वर्षापासून अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या उपक्रमामुळे गोर-गरीबांमध्ये एक आनंदाचे वातावरण परसले आहे. दरम्यान, सदर उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी आणि गरजु नागरिकांना दिवाळी सणासाठी मोठी मदत होणार असल्याचे मत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले. एकंदरीतच गरीबांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून आपली दिवाळी देखील साजरी झाल्याचे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
याप्रसंगी ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, सौ. आरती राऊळ, सौ. शितल जगदाळे, सौ. देवायानी मुकादम, श्रीराम घाटे, रामभाऊ मुळे, एकनाथ मगडवार, विज्ञान म्हात्रे, रवी ठाकूर उपस्थित होते.

Previous Post

भाजप सरकार बंडलबाजः खा. अशोक चव्हाण

Next Post

शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंच्या इशार्‍यामुळे मुषक नियत्रंणच्या कामगारांना मिळाले दोन महिन्याचे वेतन

Next Post
अन्यथा महापालिका सभागृहात जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंचा इशारा

शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंच्या इशार्‍यामुळे मुषक नियत्रंणच्या कामगारांना मिळाले दोन महिन्याचे वेतन

दिवाळीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घरोघरी उटणे वाटप

दिवाळीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घरोघरी उटणे वाटप

देविदास हांडेपाटील ठरले नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसेचे मानकरी

देविदास हांडेपाटील ठरले नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसेचे मानकरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com