• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 5, 2017

नेरूळ येथे खुले कवी संमेलन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ येथे खुले कवी संमेलन

अनंतकुमार गवई 

नवी :- मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या विद्यमाने रविवार .८ ऑक्टोबर २०१७ रोजी सायं. ४.०० वा. एन. आर. भगत विद्यालय नेरुळ , नवी मुंबई येथे खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एन.आर. बी. एज्युकेशन, सोशिएल व कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे मुंबई शहर अध्यक्ष जयेंद्र खुणे,  मुंबई प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, जेष्ठ पत्रकार अंकुश वैती, सुभाष हांडे देशमुख ज्येष्ठ साहित्यिका कौमुदी गोडबोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना नवी मुंबई शहर अध्यक्ष हृदयनाथ तांडेल, रायगड जिल्हा अध्यक्ष किरण बाथम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या कवी संमेलनात सहभाग नोंदविणा ऱ्या कवींचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कवी संमेलनात जास्तीत जास्त कवींनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अमृत पाटील -नेरुळकर यांनी केले आहे.

Previous Post

धार्मिक प्रार्थनास्थळांच्या संस्थांचे म्हणणे प्रथम ऐकून घ्यावे – गणेश नाईक

Next Post

भारनियमन रद्द करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

Next Post
भारनियमन रद्द करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

भारनियमन रद्द करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

भारनियमन रद्द न केल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा जनआंदोलनचा इशारा

ऊर्जामंत्री व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - मनसेची मागणी

भारनियमनाच्या विरोधात नेरूळची राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

भारनियमनाच्या विरोधात नेरूळची राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com