• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 4, 2017

नवीन वर्षात नवीन दिघा स्थानकाचे काम सुरु होणार – खा. विचारे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवीन वर्षात नवीन दिघा स्थानकाचे काम सुरु होणार – खा. विचारे
 स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
 नवी मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त पडणारा  भार कमी करण्यासाठी नव्याने मंजूर झालेल्या  माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या एरोली – कळवा एलिव्हेटेड या रेल्वेच्या नवीन मार्गाच्या कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी काल चर्चगेट येथील एम आर व्ही सी चे  कार्यालयात प्रोजेक्ट डायरेक्टर खुराना यांची भेट घेतली
 
या भेटीत खासदार राजन विचारे यांनी सर्वप्रथम या प्रकल्पाचे काम सुरु न झाल्याने नाराजी व्यक्त केली .त्यावर खुराना यांनी या मध्ये पहिल्या टप्यातील दिघा स्थानाकाचे डिसेंबर महिन्यात निविदा काढण्याचे काम पूर्ण होऊन  जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात कामस सुरुवात होणार आहे  त्याच बरोबर दुसऱ्या टप्यातील या प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपड्या यांचे पुनर्वसनासाठी खर्च होणारी रक्कम जिल्हाधिकारी याच्याकडून  निश्चित केल्यास ती रक्कम रेल्वेकडून शासनकडे जमा करून ती जागा भूसंपादित करून निविदा काढण्यात येईल व त्यानंतर  झोपड्याचे  एम एम आर डी च्या  माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करून प्रत्यक्षात या   कामास सुरुवात करता येईल असे सांगण्यात आले
 
चौकट
 
एन गर्दीच्या वेळी मुकुंद कंपनीशेजारी असलेल्या   मालगाडीच्या  रूळावर कर्जत – कसारा ते वाशी  ट्रेन सुरु करण्याची मागणी –
 काल खासदार राजन विचारे यांनी   मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक  एस . के जैन यांची भेट घेऊन  ठाणे स्थानकातील  बंद अवस्थेत  असलेल्या पार्किंग प्लाझा चे काम  लवकरात लवकर सुरु व्हावे  तसेच  कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर  लागणारी  शेवटची गर्डर टाकण्यासाठी  मेगाब्लॉक मिळणे गरजेचे असल्याने  यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली .
तसेच सद्यस्थिती ठाणे – वाशी  मार्गावरील प्रवाश्यांच्या सखेत  झालेली वाढ लक्ष्यात घेता व इतर स्थानकातून ठाणे स्थानाकात होणारी गर्दी रोखण्यासाठी तसेच नुकताच  .एलफिस्टन येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी  कर्जत – कसारा ते वाशी ही रेल्वे सेवा  एन गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी व संध्याकाळी  मुकुंद कंपनी ला लागून असणारी मालगाडीच्या  रेल्वे रूळावरून  सुरु करावी  अशी मागणी त्यावेळी करण्यात आली त्या मुळे  कल्याण – अंबरनाथ –बदलापूर कर्जत – कसारा येथील प्रवाश्यांना होणारे परिश्रम कमी होईल थेट नवी मुंबईला जाते येईल . 
Previous Post

नवी मुंबईत खेळातून व स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश प्रसारित करणारी 5 ऑक्टोबरला भव्यतम “वॉकेथॉन”

Next Post

सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध – प्रा.राम शिंदे

Next Post
सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध  – प्रा.राम शिंदे

सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध - प्रा.राम शिंदे

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पुढाकाराने बेलापुरात दोन महिने योग शिबिराचे आयोजन

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पुढाकाराने बेलापुरात दोन महिने योग शिबिराचे आयोजन

कृषी राज्यमंत्र्यांची मृत शेतकरी कुटुंबाला भेट

कृषी राज्यमंत्र्यांची मृत शेतकरी कुटुंबाला भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com