• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2017

‘जो गरजते है, वो कभी बरसते नही!’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई : शिवसेनेने स्वाभिमान गमावला आहे. ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. ‘जो गरजते वो कभी बरसते नही’ हे शिवसेनेने ‘करून दाखवलं’. असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे.

सरकारबाहेर पडण्यासंदर्भात शिवसेनेने अलिकडेच सूचक विधाने केली होती. परंतु, दसरा मेळाव्यात त्याबाबत मौन बाळगल्याने विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, शिवसेना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी सरकारबाहेर पडण्यासंदर्भात आजवर जेवढ्या घोषणा केल्या, त्याला ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ एवढीच उपमा देता येईल.

सध्या महाराष्ट्रात दोनच लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहेत. एक म्हणजे झी टीव्हीचा ‘चला हवा येऊ द्या’ आणि दुसरा म्हणजे मातोश्री प्रोडक्शनचा‘चला सत्ता सोडूया’. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला यापुढे फक्त विनोदानेच घेतले पाहिजे. त्यांच्या विधानांकडे गांभिर्याने बघण्याची गरज नाही, असे विखे पाटील पुढे म्हणाले.

मनोरंजन, करमणूक आणि विनोदी कार्यक्रमांच्या टीआरपीमध्ये उद्धव ठाकरे नक्कीच पहिल्या क्रमांकावर असतील. सरकार म्हणून महाराष्ट्राची विनोदबुद्धी जागृत ठेवणे, हे शिवसेनेचे एकमेव योगदान आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत, या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.

चिखलात कमळ नव्हे तर फक्त मळ दिसतोय, असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण तसे असेल तर मग त्याच मळाने स्वतःचे तोंड का काळे करून घेताय?अशी विचारणाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Previous Post

कोपरीगाव यथील नाविन्यपूर्ण ॲम्युझमेंट पार्कचे उत्साहात लोकार्पण

Next Post

कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा फायदा नगारिकांना होईल : भूषण गगराणी

Next Post
कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा फायदा नगारिकांना होईल :  भूषण गगराणी

कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा फायदा नगारिकांना होईल : भूषण गगराणी

बळीराजासाठी राष्ट्रवादीचे १ ऑक्टोबर रोजी आंदोलन

बळीराजासाठी राष्ट्रवादीचे १ ऑक्टोबर रोजी आंदोलन

जी डी केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे दसर्‍याला लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

पुन्हा चर्चा रंगतेय नाईकांच्या राजकीय वाटचालीची...

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com