• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 27, 2017

नेेरूळमधील शिवसेनेच्या नवरात्र उत्सवास नेतेमंडळींची उपस्थिती

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेेरूळमधील शिवसेनेच्या नवरात्र उत्सवास नेतेमंडळींची उपस्थिती

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पश्‍चिमेला नवरात्र उत्सवाची रंगत वाढत चालली असून नेरूळ सेक्टर सहामधील शिवसेना पुरस्कृत आणि भगवती महिला मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवास मंगळवारी (दि. २५ सप्टेंबर) शिवसेनेच्या विविध नेत्यांनी हजेरी लावली. आयोजकांच्या परिश्रमाला शाबासकीची दाद देत नेतेमंडळीं बराच वेळ नवरात्र उत्सवामध्ये रममाणही झाली.
समाजसेविका सौ. समुद्राताई पाटील आणि समाजसेवक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे या परिसरात नवरात्र उत्सव साजरा होत असून स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने गरबा व दांडिया खेळण्यासाठी येत असतात.
मंगळवारी शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, परिवहन सदस्य समीर बागवान, माजी नगरसेवक सतीश रामाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. उत्सवाचे आयोजक प्रल्हाद पाटील आणि शिवसेनेेचे प्रभाग ८६चे शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी उपस्थित जनसमुदायाला नवरात्रौत्सवाच्या आणि दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या.

Previous Post

नेरुळ व कौपरखैरणे विभागात विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन

Next Post

पथदिव्यामध्ये लागलेल्या आगीने वाहनचालक भयभीत

Next Post
पथदिव्यामध्ये लागलेल्या आगीने वाहनचालक भयभीत

पथदिव्यामध्ये लागलेल्या आगीने वाहनचालक भयभीत

डॉक्टर दीपक अमरापूरकरांच्या मृत्यूनंतर ही पालिका झोपलेलीच

डॉक्टर दीपक अमरापूरकरांच्या मृत्यूनंतर ही पालिका झोपलेलीच

नेरूळ सेक्टर २-८ शिवसेना पुरस्कृत नवरात्रौत्सवातील देवीचा शुक्रवारी भंडारा

नेरूळ सेक्टर २-८ शिवसेना पुरस्कृत नवरात्रौत्सवातील देवीचा शुक्रवारी भंडारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com