• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 22, 2017

रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

adminbyadmin
in पनवेल
0
रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद
पनवेल :-  रोटरी क्लब ऑफ पनवेल मिड टाऊन तर्फे २२,२३ आणि २४ सप्टेंबर २०१७ रोजी पैठणी महोत्सव आयोजित केला आहे.  त्या कार्यक्रमाचे उदघाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर सभागृहनेते परेश ठाकूर पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत  भाजप ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर यांनी   फीत कापुन सुरुवात केली.  हा पैठणी महोत्सव रोटरीच्या सगळ्या महिला (Anns), मुले(Annets) आणि सगळे रोटेरिअन (Rtn) यांनी एकत्र येऊन  केला. या एकतेची  प्रचिती म्हणजेच पैठणी सोहळा अशी  कौतुकास्पद दाद आमदार प्रशांत ठाकूर यांनी  दिली.  या कार्यक्रमातुन उपलब्ध होणारा निधी हा सामजिक कार्यक्रम आणि मदत काम समाजातील गरीब  घटका करीता नेहमी उपयोगी होतो हेही त्यांनी नमुद केले. , या क्लब चे अध्यक्ष विलास कावनपुरे आणि सचिव महेश फुलपगार यांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचे आभार ही मानले. 
Previous Post

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

Next Post

नेरूळला भगवती महिला मंडळाच्या नवरात्रौत्सवाचे आकर्षण

Next Post
नेरूळला भगवती महिला मंडळाच्या नवरात्रौत्सवाचे आकर्षण

नेरूळला भगवती महिला मंडळाच्या नवरात्रौत्सवाचे आकर्षण

घाटकोपरमध्ये शिवसेनेचा महागाई विरोधात महामोर्चा

घाटकोपरमध्ये शिवसेनेचा महागाई विरोधात महामोर्चा

घाटकोपरमध्ये घराचा पोटमाळा कोसळला, ११ जण जखमी

घाटकोपरमध्ये घराचा पोटमाळा कोसळला, ११ जण जखमी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com