• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2017

नेरूळ पश्‍चिमेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवरात्र उत्सवाचे आकर्षण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ पश्‍चिमेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवरात्र उत्सवाचे आकर्षण

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : अवघ्या ४८ तासावर येवून ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची लगबग नवी मुंबईच्या कानाकोपर्‍यात सुरू आहे. नेरूळ पश्‍चिमेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६ आयोजित नवरात्र उत्सवाचे भाविकांना आणि गरबा प्रेमींनाही कमालीचे आकर्षण असते.
नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे मैदानावर सलग तिसर्‍या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ आणि ८६ पुरस्कृत समृध्दी सेवाभावी संस्था आयोजित यंदाचे नवरात्र उत्सवाचे सलग तिसरे वर्ष आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज बाळाराम पाटील हे या नवरात्र उत्सवाचे आधारस्तंभ असून प्रभाग ८५ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि प्रभाग ८६ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या नवरात्र उत्सवाच्या मार्गदर्शक आहेत.
हा नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Previous Post

मुसळधार पाऊसामुळे नवरात्र उत्सवाच्या आयोजकांच्या तोंडचे पळाले पाणी

Next Post

रे फाऊंडेशनने केला हिंदी साहित्यिकांचा सन्मान

Next Post
रे फाऊंडेशनने केला हिंदी साहित्यिकांचा सन्मान

रे फाऊंडेशनने केला हिंदी साहित्यिकांचा सन्मान

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणवंतांचा सन्मान

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणवंतांचा सन्मान

मंगळवारच्या महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची हांडेपाटीलनामक वीज पालिका प्रशासनावर कडाडली

मंगळवारच्या महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची हांडेपाटीलनामक वीज पालिका प्रशासनावर कडाडली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com