• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2017

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष मिशन इंद्रधनुष

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष मिशन इंद्रधनुष
नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात माहे ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत विशेष मिशन इंद्रधनुषच्या चार मोहिमांचे नियोजन करण्यात येत आहे.
      बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळून आल्याप्रमाणे अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. याकरीता या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करावयाचे आहे.
      विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेचे उद्दीष्ट 0 ते 2 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला डयू लिस्ट प्रमाणे नियमित लसीकरण करुन नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण 90% पेक्षा जास्त करणे व यामध्ये प्रत्येक बालक पूर्ण संरक्षित होण्यासाठी राजकीय, प्रशासकीय, आर्थिक विभाग व इतर विभागांचा सक्रिय सहभाग घेणे हे आहे.
      सदर मोहिम जोखीमग्रस्त भागात राबविण्यात येत असून यामध्ये ज्या 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे यापूर्वी देय असलेल्या सर्व लसींची मात्रा मिळालेली नाही अथवा सर्व असंरक्षित बालकांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.
      नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेकरीता प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, एनएम, एल.एच.व्ही. व ए.एन.एम यांचे मुख्यालयात प्रशिक्षण झाले असून सर्व्हेक्षण करणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, सपोर्ट ग्रुप इ. चे प्रशिक्षण प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र स्तरावर घेण्यात आले आहे.
 
      यामध्ये जोखीमग्रस्त भागाची निवड करण्यात आली असून एकूण 9,14,611 लोकसंख्येमध्ये 2,84,701 घरांमध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. सदरचा सर्व्हे दि. 29 ऑगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आला असून सदर सर्व्हेमध्ये प्रत्येक घरावर स्टिकर लावण्यात येत आहे. सदरची मोहिम दि. 7 ऑक्टोंबर 2017 पासून रविवार व नियमित लसीकरणाचे दिवस वगळता सात दिवस राबविण्यात येणार आहे.
Previous Post

सरकारने कायद्यात बदल करून भाजप नेत्यांना सर्व गुन्हे माफ करावेतः सचिन सावंत

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ फुटबॉल स्पर्धेच्या होस्ट सिटी लोगोचे अनावरण

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  ‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ फुटबॉल स्पर्धेच्या होस्ट सिटी लोगोचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ फुटबॉल स्पर्धेच्या होस्ट सिटी लोगोचे अनावरण

महापालिकेच्या जुन्या मुख्यालयातील लिफ्टच्या दुरूस्तीचा खोळंबा कायमच

महापालिकेच्या जुन्या मुख्यालयातील लिफ्टच्या दुरूस्तीचा खोळंबा कायमच

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आले नवी मुंबईतील रस्त्यांमधील खड्ड्यांची पाहणी करायला

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आले नवी मुंबईतील रस्त्यांमधील खड्ड्यांची पाहणी करायला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com