• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 24, 2017

प्रभाग 87 मध्ये पदपथाची ब्लिचिंग पावडरने सफाई

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग 87 मध्ये पदपथाची ब्लिचिंग पावडरने सफाई

स्वयंम न्यूज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : पावसामुळे निसरडे झालेले पदपथ आणि ओलसरपणा यामुळे रहीवाशांना पदपथावरून चालणे अवघड होवून बसले. या पार्श्‍वभूमीवर प्रभाग 87मधील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करून घेतली आहे.
गुरूवारी महापालिका प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देताना प्रभाग 87 मधील नेरूळ सेक्टर 8 आणि सेक्टर 10 मधील पदपथावर ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून सफाई केली. यावेळी पालिका कर्मचार्‍यांसमवेत युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे उपस्थित होते. पालिका कर्मचार्‍यांनी ब्लिचिंग पावडर टाकून पदपथावर स्वच्छता अभियान राबविल्याने नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Previous Post

नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस यंत्रणा श्रीगणेशोत्सवाच्या सुव्यवस्थेसाठी सज्ज

Next Post

नगरसेवक देविदास हांडेपाटील यांचा घरगुती गणेशोत्सव

Next Post
नगरसेवक देविदास हांडेपाटील यांचा घरगुती गणेशोत्सव

नगरसेवक देविदास हांडेपाटील यांचा घरगुती गणेशोत्सव

वरूणदेवाच्या उपस्थितीत वेदोक्त पद्धतीने मातृपीठाची स्थापना

वरूणदेवाच्या उपस्थितीत वेदोक्त पद्धतीने मातृपीठाची स्थापना

मत कर मोह तू , हरी भजन को मान ले… वरूणराजाची टाळ, चिपळ्यांची साथ !

मत कर मोह तू , हरी भजन को मान ले... वरूणराजाची टाळ, चिपळ्यांची साथ !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com