• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 23, 2017

रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन करण्याचा मनविसेचा इशारा

adminbyadmin
in मुंबई
0
रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन करण्याचा मनविसेचा इशारा

मुंबई : पश्‍चिम येथील वासुदेव बळवंत फडके मार्ग ( गोळीबार रोड ) ची अवस्था अत्यंत बिकट असून दोन दिवसांवर गणेशोत्सवाचे आगमन होत असताना पालिकेकडून या रोडवरील खड्डे अद्यापही बुजवण्यात आले नसल्याने बुधवारी ( 23 ऑगस्ट) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश पांडुरंग मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वार्ड अध्यक्ष प्रतिक खरात, गणेश पवार, सतीश पाटील, प्रशांत पवार, सचिन थोरात, नदीम इनामदार, प्रवीण कळंबे यांच्या उपस्थितीत एन वार्ड महानगरपालिकेचे सहायक अभियंते कौदरे यांना निवेदन पत्र देण्यात आले. शहरात नागरी सुविधा उपलब्द होण्यासाठी पालिका नागरिकांकडून मालमत्ता कर आकारते. या करातून पालिका नागरिकांना सुविधा निर्माण करून देते. मात्र गणेशोत्सव तोंडावर असताना पालिकेने या गोळीबार रोडकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. गणेशोत्सवापूर्वी जर हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर मनविसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा मनविसेकडून देण्यात आला आहे.

Previous Post

वीजग्राहकांची गैरसोय न होण्याची दक्षता घ्या – ऊर्जामंत्री बावनकुळे

Next Post

गणेशोत्सवाला वीजचोरीचेे गालबोट लावू नका

Next Post
गणेशोत्सवाला वीजचोरीचेे गालबोट लावू नका

गणेशोत्सवाला वीजचोरीचेे गालबोट लावू नका

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

मध्यम मुदतीच्या कर्जाच्या व्याखेत बदल करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केलाः सचिन सावंत

इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांना आंतरराष्ट्रीय दिव्यांग कल्याण उत्कृष्टता पुरस्कार

इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांना आंतरराष्ट्रीय दिव्यांग कल्याण उत्कृष्टता पुरस्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com