• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 3, 2017

चिंध्रन ते पंढरपूर चार बस रवाना

adminbyadmin
in पनवेल
0
चिंध्रन ते पंढरपूर चार बस रवाना

सुजित शिंदे : 8369924646 / 8082097775 

माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांचा उपक्रम 

आ. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य 
पनवेल : भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांनी चिंध्रन ते पंढरपूर वारकऱ्यांच्या चार बस गुरुवारी (दिनांक ३ ऑगस्ट) रवाना केल्या . या प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकनाथशेठ देशेकर,रवीशेठ पाटील,शिवाजी दुर्गे,अशोक गडगे, मारुती चिखलेकर,नरेश म्हस्कर,सुभाष भोईर सर,अर्जुन भोईर,बी एन पाटील,लक्ष्मण गडगे,भालचंद्र पाटील,अनंता भोईर,संदीप भोईर यांच्यासह टेंभोडे,चिंध्रन गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रतिभा सुभाष भोईर,रवीशेठ पाटील आणि संतोष भोईर यांनी भाविकांना केळी वाटपसुद्धा केले.   
Previous Post

जागतिक दर्जाचे बस टर्मिनल उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Next Post

पनवेल एसटी बस स्थानकामधील समस्या निवारणासाठी आ. प्रशांत ठाकूरांचा पुढाकार

Next Post
पनवेल एसटी बस स्थानकामधील समस्या निवारणासाठी आ. प्रशांत ठाकूरांचा पुढाकार

पनवेल एसटी बस स्थानकामधील समस्या निवारणासाठी आ. प्रशांत ठाकूरांचा पुढाकार

लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

मोपलवारांचा न्याय प्रकाश मेहतांना का नाही?: विखे पाटील

नवी मुंबई महानगरपालिका राबविणार कॅन्सरविषयी व्यापक स्वरुपात माहिती व जनजागृती मोहीम

नवी मुंबई महानगरपालिका राबविणार कॅन्सरविषयी व्यापक स्वरुपात माहिती व जनजागृती मोहीम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com