• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 27, 2017

वाढदिवसाला मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत योगदान द्या- आमदार प्रशांत ठाकूर

adminbyadmin
in पनवेल
0
वाढदिवसाला  मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत योगदान द्या- आमदार प्रशांत ठाकूर
स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
 
पनवेल : भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५ ऑगस्टला वाढदिवस असून यावर्षीही त्यांनी कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी, होर्डिंग्ज, बॅनर्स लावण्यात येऊ नयेत, त्याऐवजी  मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहन कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे. 
           आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून  विविध  सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात.  यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दि. ०६ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. त्याच्या आद्ल्यादिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आहे.  यावेळी अभिष्टचिंतनासाठी येणारया पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक व मित्र परिवार यांनीही पुष्प गुच्छ, हार – तुरे आणू नये. ज्यांना यावर  खर्च करायचा आहे त्यांनी तो निधी शेतकरीवर्गासाठी  ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली आहे, त्या कर्जमाफीसाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी (CM Farmers Relief  Fund) खाते क्रमांक ३६९७७०४४०८७, आयएफएससी कोड क्रमांक  SBIN००००३००, मुंबई शाखा या नावाने शासनाचे जे स्वतंत्र खाते उघडले आहे, त्या खात्यात धनादेश, डिमांड ड्राफ्ट किंवा रोखीने आपले योगदान द्यावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर  यांनी केले आहे.
Previous Post

पनवेल-सायन महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष

Next Post

महापालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाठी भाजपा पुढाकार घेणार

Next Post
समाजाच्या प्रत्येक घटकाला निवडणुकीत प्राधान्य देणार –  आ. नरेंद्र मेहता

महापालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाठी भाजपा पुढाकार घेणार

‘सैनिकांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही’

‘सैनिकांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही’

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे जामखेड नगरपरिषदेत सत्तेच्या चाव्या

विजाभज आश्रमशाळांसाठी जिल्हानिहाय पालक समित्या स्थापणार -प्रा. राम शिंदे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com