• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 24, 2017

युवा सेनेच्या इशार्‍याने पालिका रूग्णालयाच्या नामफलकाची दुरुस्ती

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
युवा सेनेच्या इशार्‍याने पालिका रूग्णालयाच्या नामफलकाची दुरुस्ती

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्थानकालगत पूर्वेला असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मॉसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नामफलकाची दुरावस्था झालेली होती. अक्षरे गळून पडली होती. यावर युवासेनेचे बेलापुर विधानसभा उप विधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. युवा सेनेच्या आंदोलनाच्या केवळ इशार्‍यापुढे महापालिका प्रशासन नमले आणि अवघ्या काही दिवसातच रूग्णालयाच्या नामफलकाची महापालिका प्रशासनाने डागडूजी केली.
मॉसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय असे या महापालिकेच्या रूग्णालयाचे नाव आहे. या रूग्णालयावर तसा नामफलकही होता. काही दिवसापूर्वीच या नामफलकावरील ठाकरे रूग्णा ही नावे गळून पडली होती. ही बाब युवा सेनेचे पदाधिकारी निखिल रतन मांडवे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पालिका प्रशासनाकडे धाव घेत लेखी निवेदन सादर केले. मॉसाहेब मिनाताई ठाकरे हे आम्हा लक्षावधी शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असून यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात असल्याची नाराजी निखिल रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनापुढे व्यक्त केली. आठवडाभराच्या आत नामफलकाची दुरुस्ती न झाल्यास रूग्णालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा निखिल रतन मांडवे यांनी दिला. संततधार पाऊस असतानाही युवा सेनेच्या इशार्‍याची दखल घेत पालिका प्रशासनाने रूग्णालयाच्या नामफलकात दुरूस्ती करत नामफलक पूर्ववत करत तसे पत्रही निखिल मांडवेंना सादर केले.

Previous Post

सायन पनवेल टोलवेज कंपनीवर गुन्हा दाखल

Next Post

पावसाळी अधिवेशनात हमीभाव कायदा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? : सचिन सावंत

Next Post
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

पावसाळी अधिवेशनात हमीभाव कायदा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? : सचिन सावंत

घणसोलीतील सेंट्रल पार्क आणि ऐरोलीच्या नाटयगृहाचे काम लवकर पूर्ण करा

आमदार संदीप नाईक यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत

जामखेड नगर परिषदेतील राष्ट्रवादी, अपक्ष, शिवसेनेतील  त्या 14नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

जामखेड नगर परिषदेतील राष्ट्रवादी, अपक्ष, शिवसेनेतील त्या 14नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com