• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 21, 2017

उत्तन परिसराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध – आ. नरेंद्र मेहता

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
उत्तन परिसराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध – आ. नरेंद्र मेहता

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेवर विश्‍वास ठेवत उत्तनचे माजी नगरसेवक फ्रान्सिस बोर्जिस, हेरल केर्जीर्स, जेम्स कोर्लसो आणि माजी परिवहन सभापती रेनॉल्ड बेचरी यांच्यासह उत्तन परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठीत नागरिक आणि शेकडो कार्यकर्ते यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेशकेला. यावेळी आमदार मेहता यांनी ‘उत्तनकरांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही’, असे आश्‍वासन दिले.
उत्तन येथील प्रभाग क्रमांक 23 येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आ. नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. आ. नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून, कोणत्याही अटीशर्तींशिवाय भाजपात प्रवेश करत असल्याची भावना यापैकी प्रत्येकाने व्यक्त केली. उत्तनचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून, भाजप हाच एकमेव पक्ष आपल्याला न्याय देऊ शकेल, असा विश्‍वास वाटल्याने आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्याचे फ्रान्सिस बोर्जिस,हेरल केर्जीर्स, जेम्स कोर्लसो आणि रेनॉल्ड बेचरी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही धर्म, जात किंवा प्रांतवादाला थारा न देता कायमच विकासाचे राजकारण केले. त्यांची ही भुमिका भावल्यानेच आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. या सर्वांचे पक्षात स्वागत करत आ. नरेंद्र मेहतांनी उत्तन परिसराच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिली.

Previous Post

युवा सेनेने मागविली नवी मुंबई कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची महापालिकेकडे माहिती

Next Post

गावातील पाण्याच्या स्त्रोताचे पाणलोट नकाशे तयार करावेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
गावातील पाण्याच्या स्त्रोताचे पाणलोट नकाशे तयार करावेत  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गावातील पाण्याच्या स्त्रोताचे पाणलोट नकाशे तयार करावेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरणपूरक व कमी उंचीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहनाची नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका

पर्यावरणपूरक व कमी उंचीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहनाची नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका

आमदार मंदाताईंच्या पुढाकारातून वाशीत भाजी मार्केटचे भूमीपुजन

आमदार मंदाताईंच्या पुढाकारातून वाशीत भाजी मार्केटचे भूमीपुजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com