• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 19, 2017

पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी पाहिले नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी पाहिले नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज
 नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज अवलोकन करण्यासाठी नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देऊन प्रेक्षक गॅलरीतून जुलै महिन्याच्या महासभेचे कामकाज पाहिले. 
               यावेळी महापौर सुधाकर सोनवणे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रितम म्हात्रे, अरविंद म्हात्रे,  बबन मुकादम,  रविंद्र भगत,  प्रमोद भगत,  विजय खानावकर,  गुरूनाथ गायकर,  विष्णू जोशी, डॉ. सुरेखा मोहोकर,  शितल केणी,  भारती चौधरी, जयश्री म्हात्रे,  प्रिया भोईर,  उज्वला पाटील,  अरूणा दाभणे,  सारिका भगत, श्रीम. प्रिती जॉर्ज,  शिला भगत,  कमल कदम,  चंद्रकला शेळके,  हेमलता गोवारी अशा 21 नगरसेवकांचे महापौर दालनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृहनेते  जयवंत सुतार, भारतीय जनता पक्ष प्रतोद  रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, नगरसेवक  शिवराम पाटील,  अनंत सुतार,  सुरेश कुलकर्णी,  रविंद्र इथापे,  सुरज पाटील, गिरीश म्हात्रे आदी उपस्थित होते. 
Previous Post

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ परिसरातील वृक्ष छाटणीची रवींद्र भगतांची मागणी

Next Post

विकासकामांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांची पालिका प्रशासनावर आगपाखड

Next Post
सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आता 10 ऐवजी 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर

विकासकामांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांची पालिका प्रशासनावर आगपाखड

चर्चा मुख्यमंत्री बदलाची

चर्चा मुख्यमंत्री बदलाची

येत्या सहा महिन्यात महावितरणविरोधी तक्रारींचा आलेख शून्यावर आणणार: संजय पाटील

येत्या सहा महिन्यात महावितरणविरोधी तक्रारींचा आलेख शून्यावर आणणार: संजय पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com