• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2017

मागासवसर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करणार – रामदास आठवले

adminbyadmin
in मुंबई
0
गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

सुजित शिंदे : 9619197444
मुंबई  – राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यानंतर दलित आदिवासी ओबीसी समाजाच्या बेरोजगारांनी मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ कडून घेतलेले कर्ज माफ करावे अशी राज्यभरातून मागणी होत आहे . त्यानुसार ते  आज सामाजिक न्याय विभागाच्या झालेल्या बैठकीत  मागासवर्गीय महामंडळ चे एकूण 635 .99 कोटी कर्ज  असल्याची  माहिती मिळाली आहे .त्यामुळे हे कर्ज माफ करावे या साठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागस्वर्गीयांच्या  कर्ज माफी चे निवेदन देणार आहोत.  अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिली .
सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल येथे आज सामाजिक न्याय मंत्रालयाची विविध विषयांवर बैठक झाली . त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते .
मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ चे कर्ज माफ करावे तसेच मागासवर्गीय अद्योगिक संस्थांवरील कारवाई स्थगित करण्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्यात आज  बैठक झाली.

मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ चे 162  महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ चे 239 कोटी लिंडकोम 68.79 कोटी ओबीसी महामंडळ चे 85 कोटी अपंग विकास महामंडळ चे 37 . 06 कोटी आदिवासी विकास महामंडळ चे 32 कोटी असे एकूण 635. 99 कोटी रुपयांचे कर्ज थकबाकी आहे .
हेमागसवर्गीयांचे  सर्व कर्ज शासनाने माफ कारवे यासाठी आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे कर्ज माफ करण्याची मागणी करणार आहोत असे यावेळी ना.रामदास आठवले यांनी स्पष्ट केले .

तसेच 372  मागासवर्गीय औद्योगिक  संस्थांपैकी 132 संस्थावर  लेखा समितीने  अपहाराचा  ठपका ठेवला असून त्यापैकी 40  संस्थावर गंभीर गुन्हा दाखल आहे . उर्वरित  92 संस्थांवर कारवाई शिथिल करावी त्यांना नव्याने संधी देण्यात यावी असे या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले  यांनी दिली.

Previous Post

ठाणे नवी मुंबई व मिरा भाईंदर शहराच्या विकास काम संदर्भात खासदार राजन विचारे आग्रही

Next Post

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक व्हावे – प्रा. राम शिंदे

Next Post
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक व्हावे   – प्रा. राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक व्हावे - प्रा. राम शिंदे

महापालिकेला मालमत्ता हस्तांतरणासह विविध समस्यांचे निराकरण करण्यास सिडकोची तत्वतः मान्यता

महापालिकेला मालमत्ता हस्तांतरणासह विविध समस्यांचे निराकरण करण्यास सिडकोची तत्वतः मान्यता

वृक्षाच्या पडझडीत शिवसेना शाखाप्रमुख आमले धावले मदतीला

वृक्षाच्या पडझडीत शिवसेना शाखाप्रमुख आमले धावले मदतीला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com