• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2017

कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करणार- उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करणार- उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सुजित शिंदे : 9619197444

नवी मुंबई : विद्युतसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द असून कर्तव्यात हलगर्जीपणा करणारया वीजवितरणच्या अधिकारी,कर्मचारयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा, नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर वीज ग्राहकांच्या प्रश्‍नांची व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पनवेलमध्ये जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. 

पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरणासंदर्भातील सातत्याने उद्भवणार्‍या समस्या, त्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणारी परंपरागत पध्दत यामध्ये दुरूस्ती करावी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. बावनकुळे यांच्याकडे केली होती.आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल परिसरातील वीजेच्या प्रश्‍नासंदर्भात नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत ना. बावनकुळे यांनी मुंबई येथे त्यांच्या दालनात अधिकारयांसमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीस पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारूशिला घरत, गटनेते परेश ठाकूर, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, विजय चिपळेकर, अमर पाटील तेजस कांडपिळे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी तसेच अधिकारी उपस्थित होते.
नामदार बावनकुळे यांनी यावेळी बैठकीत सांगितले की, वीजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण सर्वत्तोपरी प्रयत्नशिल आहोत. ग्राहकांना विना अडचण वीज पुरवठा झाला पाहिजे, यासाठी पध्दतीमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. ग्राहकांना त्रास होवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी देतानाच कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर लवकरच पनवेलमध्ये जनता दरबार घेणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.

Previous Post

सिडको अर्बन हाटमध्ये वृक्षारोपण दिवसाचे आयोजन

Next Post

ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनी व्यवस्थापनासोबत संयुक्त बैठकीची मागणी

Next Post
ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनी व्यवस्थापनासोबत  संयुक्त बैठकीची मागणी

ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनी व्यवस्थापनासोबत संयुक्त बैठकीची मागणी

चीनमध्ये मिळत नसलेले “इंडोचायनीज” पदार्थ पनवेलमध्ये

चीनमध्ये मिळत नसलेले “इंडोचायनीज” पदार्थ पनवेलमध्ये

महाराष्ट्र इंटकच्या नेतृत्वामध्येही लवकरच बदल होणार

महाराष्ट्र इंटकच्या नेतृत्वामध्येही लवकरच बदल होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com