• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 22, 2017

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंढेंना आयुक्तपदी कायम ठेवल्याने मनसेकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर , 27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

साईनाथ भोईर / मुंबई

 दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रम यावेळी “ सर्वांना परवडणारी घरे”  या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी  27 जून 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत,  असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर तसेच 8291528952 या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात पाठवता येतील, सोबत आपले छायाचित्र ही पाठवता येऊ शकेल.

“सर्वांना परवडणारी घरे” या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा,झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.

या कार्यक्रमात नगर विकास, गृहनिर्माण, ग्राम विकास विभाग तसेच, सिडको, महारेरा, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण सारख्या प्राधिकरणांचा समावेश असेल.

Previous Post

मुंबई भाजप अमित शहांच्या खिचडी प्रेेमात

Next Post

सिडकोतर्फे घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

Next Post
सिडकोतर्फे घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

सिडकोतर्फे घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

कैलास गायकवाडांच्या बेकायदेशीर निर्णयासह गैरव्यवहाराच्या चौकशीची नामदेव भगत यांची मागणी

गुड मॉर्निग पथकाचे नवी मुंबईकरांकडून स्वागत

गुड मॉर्निग पथकाचे नवी मुंबईकरांकडून स्वागत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com