• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 9, 2017

ठाण्यात तलावात बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ठाण्यात तलावात बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू

वागळे इस्टेट परिसरातील घटना

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी घडली. यश खरात (वय १०) आणि प्रज्ञेश शिंदे (१५) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

मुलुंडमधील अशोक नगर परिसरात राहणारी पाच शाळकरी मुले ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव येथे पोहोण्यासाठी आले होते. पाण्यात उतरली असता, त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. पाचपैकी दोन मुले बुडाली. यश खरात (वय १०) आणि प्रज्ञेश शिंदे (१५) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास केला असता, ही मुले मुलुंड येथील अशोक नगर परिसरातील असल्याची माहिती समोर आली. यश आणि प्रज्ञेश तलावात बुडाल्याचे पाहून घाबरलेल्या इतर तिघांनी तेथून पळ काढला, अशी माहिती समोर आली आहे.

Previous Post

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात वाशीमध्ये आ. मंदा म्हात्रेंना उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नगरसेवकांच्या झोपा उडाल्या

Next Post
नगरसेवकांच्या झोपा उडाल्या

नगरसेवकांच्या झोपा उडाल्या

घरोंदावासीय नागरिकांच्या रेटया पुढे लोकप्रतिनिधी अखेर नमले

घरोंदावासीय नागरिकांच्या रेटया पुढे लोकप्रतिनिधी अखेर नमले

प्राण्यांचा बाजार बंद करा- उच्च न्यायालय

प्राण्यांचा बाजार बंद करा- उच्च न्यायालय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com