• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2017

डॉ श्री नानासाहेब प्रतिष्ठानाचे देशभरात विक्रमी स्वच्छता अभियान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
डॉ श्री नानासाहेब प्रतिष्ठानाचे देशभरात विक्रमी स्वच्छता अभियान
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्ता स्वच्छता मोहिम.

साईनाथ भोईर

नवी मुंबई :  महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत बुधवारी 1 मार्च ला  धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने संपूर्ण भारतभर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व् श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तीन हजार दोनशे सत्तर ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये देशभरातील 141594 श्री सदस्य सहभागी झाले होते, त्यांच्यावतीने 4283 किलो मीटर चा परिसर स्वछ करण्यात आला.  देशभरातील  546 गावे, 180 शहरे, 53 जिल्हा व 115 रेल्वे स्थानक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत 27973 टन कचरा जमा करण्यात आला आहे. स्वच्छतेविषयी समाजात जनजागृती व्हावी यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून हे अभियान विक्रमी स्वच्छता अभियान असल्याचे प्रतिष्ठानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Previous Post

झी २४ तासच्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध.

Next Post

महिला सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मितीची चळवळ उभारणार

Next Post
महिला सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मितीची चळवळ उभारणार

महिला सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मितीची चळवळ उभारणार

प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ‘एनएमएमटी बस ट्रॅकर मोबाईल ॲप’ कार्यान्वित

प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त 'एनएमएमटी बस ट्रॅकर मोबाईल ॲप' कार्यान्वित

प्रवीण दरेकरांना भाजपाने आमदारकी दिली, पण दरेकरांना साधे नगरसेवकही निवडून आणता नाही!

प्रवीण दरेकरांना भाजपाने आमदारकी दिली, पण दरेकरांना साधे नगरसेवकही निवडून आणता नाही!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com