• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 30, 2017

महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमापूजन व हुतात्म्यांस अभिवादन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमापूजन व हुतात्म्यांस अभिवादन
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका मुख्यालय ॲम्फी थिएटर येथे महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी महापौरांसमवेत अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री.अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. रमेश चव्हाण, प्रशासन विभागाचे उप आयुक्त डॉ. सुहास शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर, स्था.सं.कर विभागाचे उपआयुक्त श्री. उमेश वाघ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, मालमत्ता विभागाच्या उपआयुक्त श्रीम. रिता मेत्रेवार, सहा. संचालक नगररचनाकार श्री मोमीन मोहम्मद ओवीस अझाज हुस्सेन, परवाना विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अंबरीश पटनिगिरे, शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे, इ.टी.सी. संचालक डॉ. वर्षा भगत, आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरिष आरदवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंझार आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे याप्रसंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत सकाळी 11.00 वा. ते 11.02 पर्यंत दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळण्यात आली.
************************
गणेश इंगवले – कार्यकारी संपादक
नवी मुंबई लाईव्ह.कॉम
८०८२०९७७७५
Previous Post

नवी मुंबईतील पहिल्या जागतिक ऐतिहासिक खो खो सामन्यात भारताचा इंग्लंडवर ५ गुणांनी विजय

Next Post

पनवेलमध्ये शेकडो बोगस डॉक्टर करतात खुलेआमपणे व्यवसाय

Next Post
पनवेलमध्ये शेकडो बोगस डॉक्टर करतात खुलेआमपणे व्यवसाय

पनवेलमध्ये शेकडो बोगस डॉक्टर करतात खुलेआमपणे व्यवसाय

सांगलीच्या निवडणूकांची मानखुर्दमध्ये मोर्चेबांधणी

सांगलीच्या निवडणूकांची मानखुर्दमध्ये मोर्चेबांधणी

सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आता 10 ऐवजी 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर

शाळा सुरु होवून आठ महिने उलटले तरी ३५ हजार विद्यार्थ्यांना अद्यापी गणवेशची प्रतिक्षा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com