• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 14, 2017

युवा गौरव मंडळ सानपाडा आयोजित पतंग महोत्सव उत्सवात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
युवा गौरव मंडळ सानपाडा आयोजित पतंग महोत्सव उत्सवात साजरा

श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : सालाबादप्रमाने यंदाही शिवसेना युवासेना सानपाडा पुरस्कृत युवा गौरव मंडळातर्फे सानपाड्यात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना सानपाडा विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव,नगरसेवक सोमनाथ वास्कर,परिवहन समिति सदस्य विसाजी लोके,शाखाप्रमुख सुनिल गव्हाने,संदेश चव्हान यांची उपस्थिति लाभली.हा कार्यक्रम यशस्वी करणयासाठी प्रविन कांबळे,सुशिल सुर्वे, मनोज जाकते, पंकज चौधरी या आयोजकांनी व असंख्य शिवसैनिकांनी मेहनत घेतली. याप्रसंगी प्रभाग 76 मधील अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना सानपाडा विभागातर्फे नेहमी असे कार्यक्रम आयोजित करुण हिन्दू संस्कृति जतन करण्याचे काम केले जाते अशी माहिती युवासेना शाखाअधिकारी आशिष खांडगेपाटील यांनी दिली.

Previous Post

21 जानेवारीला से-19, नेरुळ येथे “वॉक विथ कमिशनर”

Next Post

विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंची आगरी-कोळी महोत्सवाला भेट

Next Post
विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंची आगरी-कोळी महोत्सवाला भेट

विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंची आगरी-कोळी महोत्सवाला भेट

गुजरातने मकरसंक्रातीला रणजी चषकाचा गोडवा लुटला

गुजरातने मकरसंक्रातीला रणजी चषकाचा गोडवा लुटला

वाशी बस डेपोतील महिला बचत गटांच्या कापडी / कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला चांगला प्रतिसाद

वाशी बस डेपोतील महिला बचत गटांच्या कापडी / कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला चांगला प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com