• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 6, 2017

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा से.11, कोपरखैरणे येथे “वॉक विथ कमिशनर”

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

कोपरखैरणे : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे  यांच्या नागरिकांशी थेट सुसंवादात्मक”वॉक विथ कमिशनर” उपक्रमाला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभत असून या शनिवारी 7 जानेवारी 2017 रोजी महापालिका आयुक्त सकाळी 6.30 वा. प्लॉट नं. 34, शुभम् अटलांटिस जवळ, सेक्टर 11, कोपरखैरणे येथे महापालिका अधिका-यांसह उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.

यावेळी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्तयांच्याकडे सादर करु इच्छितात त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व त्याठिकाणी सकाळी 6.00 वा. पासून उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

येत्या २ वर्षात आधारवाडी डंपिंग ग्राउंडच्या जागेवर होणार ‘बगीचा’

Next Post

दिव्यांग मुलांसोबत आहार – आनंदचा उपभोग घेत पत्रकारांनी केला पत्रकारदिन साजरा

Next Post
दिव्यांग मुलांसोबत आहार – आनंदचा उपभोग घेत पत्रकारांनी केला पत्रकारदिन साजरा

दिव्यांग मुलांसोबत आहार - आनंदचा उपभोग घेत पत्रकारांनी केला पत्रकारदिन साजरा

मंदिराच्या कागदपत्रासाठी आता धावपळ

मंदिराच्या कागदपत्रासाठी आता धावपळ

डेब्रिजच्या बिनबोभाट वाहतुकीमागे मलिद्याचे अर्थकारण

डेब्रिजच्या बिनबोभाट वाहतुकीमागे मलिद्याचे अर्थकारण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com