• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 29, 2016

नेरूळगाव येथील 5 मजली अनधिकृत इमारतीवर अतिक्रमण विभागाचा हातोडा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळगाव येथील 5 मजली अनधिकृत इमारतीवर अतिक्रमण विभागाचा हातोडा

नवी मुंबई / संजय बोरकर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामविरोधात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने विशेष मोहिमा राबविल्या जात असून आज नेरूळ विभागात धडक कारवाई करण्यात आली.

नेरूळगाव सेक्टर 20 येथील  महादेव म्हात्रे यांच्या अनधिकृत पाच मजली इमारतीवर अतिक्रमण विभागाने निष्कासनाची धडक कारवाई करीत काँक्रिट क्रशर मशीनव्दारे ही इमारत निष्कासित केली.  

महापालिका आयुक्त  तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त  अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, नेरूळ विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. संध्या अंबादेआणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कामगार आणि स्थानिक पोलीस विभागाच्या मोठ्या बंदोबस्तात ही धडक कारवाई पार पडली. या कारवाईत जेसीबी, पोकलन, 2 पिकअप व्हॅन आदी सामुग्री वापरण्यात आली.

त्याचप्रमाणे नेरूळ विभागातील से.16 मधील 1, से.18 मधील 2 तसेच से.24 मधील 1 अशी अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सर्वच ठिकाणी अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात येत आहे. 

Previous Post

मुंबई वाचवायची असेल तर शिवसेनाच हवी : आदित्य ठाकरे

Next Post

मुंढेंचा निरोप समारंभ अटळ

Next Post
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

मुंढेंचा निरोप समारंभ अटळ

प्रतिमा नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धा : 2016-17 निकाल जाहीर

प्रतिमा नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धा : 2016-17 निकाल जाहीर

माध्यमिक शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुरक शैक्षणिक साहित्याचे वाटप

माध्यमिक शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुरक शैक्षणिक साहित्याचे वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com