• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 28, 2016

जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीरा कार्ला पदयात्रा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीरा कार्ला पदयात्रा

नवी मुंबई / संजय बोरकर
जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीरा कार्ला पदयात्रा ८ जानेवारी ते ११ जानेवारी २०१६ दरम्यान काढण्यात येणार असून जुईनगरमधील गावदेवी युवा मित्र मंडळाच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पदयात्रेचे पाचवे वर्ष आहे.
८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आरती करून पदयात्रेस सुरूवात होणार आहे. या पदयात्रेमध्ये नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण तसेच मुंबईतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. १७ जानेवारी रोजी सांयकाळी ७ वाजता सत्यनारायणाची महापूजा व एकविरा आई भंडारा आयोजित करण्यात आला असून या भंडार्‍यात सहभागी होवून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गांवदेवी युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश भोईर यांनी केले आहे.
या पदयात्रेसाठी व भंडार्‍यासाठी गांवदेवी युवा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत पाटील, पालखीप्रमुख प्रीतम भोईर, खजिनदार प्रणय ठाकूर, सल्लागार – रवींद्र पाटील, उपसचिव तुषार म्हात्रे आदी परिश्रम करत आहेत.

Previous Post

आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने ए.पी.एम.सी मार्केट मधील ३५० स्टॉल धारकांना दिलासा

Next Post

नेरुळमध्ये १२ दिवस रंगणार रामलीला मैदानावर आगरी-कोळी महोत्सव

Next Post
नेरुळमध्ये १२ दिवस रंगणार रामलीला मैदानावर आगरी-कोळी महोत्सव

नेरुळमध्ये १२ दिवस रंगणार रामलीला मैदानावर आगरी-कोळी महोत्सव

नेरूळच्या एम.जी.एम. शाळेच्या इमारतीचा तिसरा मजला अनधिकृत

नेरूळच्या एम.जी.एम. शाळेच्या इमारतीचा तिसरा मजला अनधिकृत

मुंबई वाचवायची असेल तर शिवसेनाच हवी : आदित्य ठाकरे

मुंबई वाचवायची असेल तर शिवसेनाच हवी : आदित्य ठाकरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com