• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 21, 2016

24 डिसेंबरला से.17, वाशीमध्ये वॉक विथ कमिशनर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कृतिशील शिक्षणावर भर दिला पाहिजे –  तुकाराम मुंढे

जयश्री पाटील : 8879484836
नवी मुंबई : नागरिकांशी थेट सुसंवाद साधणार्‍या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर उपक्रमाला सर्वच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत असून शनिवार, 24 डिसेंबर 2016 रोजी, सकाळी 6.30 वा. माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, सेक्टर 17, वाशी येथे महापालिका आयुक्त अधिका-यांसह नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्त आयुक्त यांच्याकडे सादर करु इच्छितात त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व उद्यानात सकाळी 6.00 वाजल्यापासून उपस्थित असणार्‍या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्मारक भूमिपूजन-जलपूजन सोहळा

Next Post

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला बलात्काराच्या आरोपात अटक

Next Post
विद्यार्थीनीवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक अजूनही फरारच!

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला बलात्काराच्या आरोपात अटक

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

वाशीत “वॉक विथ कमिशनर” ला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

वाशीत "वॉक विथ कमिशनर" ला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com