• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 15, 2016

शनिवारी घणसोलीत ‘वॉक विथ कमिशनर’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कृतिशील शिक्षणावर भर दिला पाहिजे –  तुकाराम मुंढे

मनसे शहर सचिव संदीप गलुगडेंच्या मागणीला मुंढेंचा सकारात्मक प्रतिसाद

नवी मुंबई / अनंतकुमार गवई
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नागरिकांशी थेट सुसंवादात्मक वॉक विथ कमिशनर उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून या शनिवारी 17 डिसेंबर 2016 रोजी एन.एम.एम.टी. बसडेपो, पामबीच मार्गाजवळ, सेक्टर 15, घणसोली याठिकाणी महापालिका आयुक्त सकाळी 6.30 वा. अधिका-यांसह उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्त आयुक्त यांच्याकडे सादर करु इच्छितात त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व त्याठिकाणी सकाळी 6.00 वा. पासून उपस्थित असणार्‍या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
काही दिवसापूर्वीच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घणसोली रेल्वे स्थानकानजीकच ‘वॉक विथ कमिसनर’ हे अभियान राबविले होते. घणसोली नोड नुकताच सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत झालेला आहे. मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी आयुक्तांनी घणसोली नोडमध्ये वॉक विथ कमिशनर अभियान राबवावे यासाठी पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला होता.

Previous Post

युवा सेनेची आयसीएल कॉलेज धडक

Next Post

दिघ्यातील गरजेपोटीच्या बांधकामांना संरक्षण द्या

Next Post
संसदीय अभ्यासवर्गाचे 7 डिसेंबर रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

दिघ्यातील गरजेपोटीच्या बांधकामांना संरक्षण द्या

सिडकोद्वारा बेलापूर नोडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

सिडकोद्वारा बेलापूर नोडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

देवनार डम्पिंग ग्राऊंडचा कायापालट होणार

देवनार डम्पिंग ग्राऊंडचा कायापालट होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com