• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 2, 2016

बेलापूरच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण वर्ग सुरु

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये रंगणार नवी मुंबई प्रिमियर लीगचा थरार
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतरत्न स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर-3,सी.बी.डी. बेलापूर येथील क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. 
      सदर क्रीडा प्रशिक्षण केंद्र दि.16 नोव्हेंबर, 2016 ते मे 2017 अखेरपर्यंत सुरु राहील. सदर क्रीडा प्रशिक्षण केंद्राची वेळ सायंकाळी 4.00 ते 6.30 वाजेपर्यंत असेल.
      सदर क्रिकेट प्रशिक्षण वर्गात प्रवेशाकरीता भारतरत्न स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल,सेक्टर-3 सी.बी.डी,बेलापूर नवी मुंबई, येथील कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीकरीता संपर्क क्रमांक- 022- 27573294.  प्रवेशसंख्या मर्यादित राहील याची कृपया नोंद घ्यावी व या क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Previous Post

३ डिसेंबरला आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत घणसोली रेल्वे स्टेशन येथे वॉक विथ कमिशनर

Next Post

नवी मुंबई महानगरपालिकेस घणसोली येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास भूखंड वाटपास सिडकोची मंजूरी

Next Post
नवी मुंबई महानगरपालिकेस घणसोली येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास भूखंड वाटपास सिडकोची मंजूरी

नवी मुंबई महानगरपालिकेस घणसोली येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास भूखंड वाटपास सिडकोची मंजूरी

प्रयोगशील शिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – तुकाराम मुंढे

प्रयोगशील शिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास - तुकाराम मुंढे

रबाळे पोलीस स्टेशन ते ऐरोली दिवा सर्कल उन्नतमार्ग बांधावा

रबाळे पोलीस स्टेशन ते ऐरोली दिवा सर्कल उन्नतमार्ग बांधावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com