• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2016

जानेवारी, फेब्रुवारीत पालिका कर्मचा-यांच्या सुट्टया रद्द

adminbyadmin
in मुंबई
0
निवडणूकीचे बिगुल वाजले

पालिका आयुक्तांचा आदेश

मुंबई  – महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार असल्याने मोठया प्रमाणात कर्मचा-यांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात नागरी सेवा सुविधांवर परिणाम होऊ नये या कारणांसाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जानेवारी ते निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही रजा मंजूर करू नये असे आदेश दिले आहेत.

आगामी निवडणूकी दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रात साडे आठ हजार मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात येतात. या प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान ५ इतक्या संख्येने कर्मचा–यांची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त आकस्मिक गरज लक्षात घेऊन किमान १० टक्के राखीव कर्मचारीही निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात.  त्यानुसार निवडणूकीसाठी साधारणपणे ५० हजार एवढ्या संख्येतील कर्मचा–यांची आवश्यकता असते. यापैकी बहुतांश कर्मचारी महापालिकेच्या अखत्यारितील असतात.  महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर व नागरी सेवा सुविधांवर या बाबीचा परिणाम होऊ नये, यादृष्टीने व्यवस्थापकीय उपाययोजना म्हणून महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा–यांना जानेवारी पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रजा मंजूर न करण्याचे परिपत्रकही प्रशासनाने काढले आहे.

Previous Post

सहामाहीत कमी मार्क पडल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

Next Post

आणखी एक गारगाई धरण मुंबईकरांची तहान भागविणार

Next Post
आणखी एक गारगाई धरण मुंबईकरांची तहान भागविणार

आणखी एक गारगाई धरण मुंबईकरांची तहान भागविणार

मुंबईच्या माजी नगरसेवकांना बेस्टमधून मोफत प्रवास

मुंबईच्या माजी नगरसेवकांना बेस्टमधून मोफत प्रवास

सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आता 10 ऐवजी 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर

क्रीडा शिष्यवृत्ती करीता ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com