• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 17, 2016

सी.बी.डी. बेलापूरच्या मँगो गार्डनमध्ये 19 नोव्हेंबरला “वॉक विथ कमिशनर”

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’
 
 नवी मुंबई: नागरिकांशी थेट सुसंवाद साधणारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा “वॉक विथ कमिशनर” हा उपक्रम नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात संपन्न होत असून या शनिवारी दि. 19 नोव्हेंबर 2016 रोजी केशव बळीराम हेडगेवार उद्यान (मँगो गार्डन), सेक्टर 1ए, सी.बी.डी, बेलापूर येथे सकाळी 6.30 वा. महापालिका आयुक्त संबंधित अधिका-यांसह नागरिकांशी सुसंवाद साधण्याकरीता उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्तांकडे मांडू इच्छित असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात आणाव्यात व सकाळी 6 वा. पासून तेथे उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा.

सदर टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट नागरिकांनी आपले निवेदन त्यांना सादर करावे व त्यांच्याशी थेट संवाद साधावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

वारंवार गैरहजर राहणार्‍या कामचुकार कर्मचार्‍यांना आयुक्त मुंढेंचा दणका

Next Post

एक महिन्याच्या आत भिवंडीचे डम्पिंग ग्राऊंड बंद होणार

Next Post
एक महिन्याच्या आत भिवंडीचे डम्पिंग ग्राऊंड बंद होणार

एक महिन्याच्या आत भिवंडीचे डम्पिंग ग्राऊंड बंद होणार

तुर्भे डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवक मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या भेटीला जाणार

तुर्भे डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवक मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या भेटीला जाणार

लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही- जितेंद्र आव्हाड

आयटीआयमधील शेकडो विद्यार्थी एकाच विषयात कसे काय नापास ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com