• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 10, 2016

12 नोव्हेंबरला ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात “वॉक विथ कमिशनर”

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’
श्रीकांत पिंगळे
 नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे “वॉक विथ कमिशनर” या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रात विविध भागातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी थेट संवाद साधत असून या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शनिवार, दि. 12 नोव्हेंबर 2016 रोजी महापालिका आयुक्त संबंधित अधिका-यांसह ऐरोली रेल्वे स्टेशन परिसर (नागरी वसाहतीकडील बाजू), सेक्टर 3, ऐरोली या ठिकाणी सकाळी 6.30 वा. नागरिकांशी सुसंवाद साधण्याकरीता उपस्थित राहणार आहेत.
तरी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्तांकडे मांडू इच्छितात त्यांनी त्या लेखी स्वरूपात आणाव्यात व सकाळी 6.00 वा. पासून उपक्रम स्थळावर उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावयाचा आहे.
या टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेत नागरिकांनी त्यांच्याशी थेट संवाद साधत आपले निवेदन त्यांना सादर करावे असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Previous Post

11 नोव्हेंबर 2016 रोजी मध्यरात्रीपर्यंत महापालिकेचा विविध कर / थकबाकी भरण्यासाठी नागरिक करू शकतात रु.1000/- व रु.500/- मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर

Next Post

आमदार संदिप नाईक यांच्या आमदार निधीतून ऐरोलीकरांसाठी स्केटिंगपार्क

Next Post
आमदार संदिप नाईक यांच्या आमदार निधीतून ऐरोलीकरांसाठी स्केटिंगपार्क

आमदार संदिप नाईक यांच्या आमदार निधीतून ऐरोलीकरांसाठी स्केटिंगपार्क

भाईंदरमधील खाजगी शाळांच्या शिक्षकांना आगाऊ वेतन

अफवेचा फायदा घेत दुकानदारांनीही मीठाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले

अफवेचा फायदा घेत दुकानदारांनीही मीठाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com