• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 22, 2016

नामदेव भगत यांच्याकडून गोव्यात शिवसेना पक्षप्रमुखांचे स्वागत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नामदेव भगत यांच्याकडून गोव्यात शिवसेना पक्षप्रमुखांचे स्वागत

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक तसेच शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वागत केले.
गोवा राज्य सहसंपर्कपदी काही दिवसांपूर्वीच नामदेव भगत यांची शिवसेनेने नियुक्ती केली आहे. गोवा विधानसभेच्या निवडणूका आता जवळ आल्या असून या पार्श्‍वभूमीवर नामदेव भगत यांची झालेली सहसंपर्कपदी निवड म्हणजे शिवसेनेने त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्‍वास दाखवित मोठी जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देताना नामदेव भगत गेली दोन गोवा परिसर पिंजून काढताना संघटनात्मक ताकद व राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे गोव्यात आल्यावर सहसंपर्क असलेल्या नामदेव भगत यांनी स्वागत केले. गोवा सहसंपर्कपदी झालेली नियुक्ती ही नामदेव भगत यांना मातोश्रीशी जवळीक साधण्याची अनायसे चालून आलेली संधी असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Previous Post

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ला उत्साही प्रतिसाद

Next Post

आमदार संदीप नाईकांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
आमदार संदीप नाईकांच्या हस्ते उद्घाटन

आमदार संदीप नाईकांच्या हस्ते उद्घाटन

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

‘नायक’ची सुपारी’

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

“मुंडेंच्या समर्थनार्थ जेल भरो करू”....गजानन काळे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com