• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2016

शनिवारी सानपाडा पामबीचच्या उद्यानात आयुक्त मुंढेंचे वॉक विथ कमिशनर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

श्रीकांत पिंगळे
नवी मुंबईः ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाव्दारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी थेट सुसंवाद साधत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रम अंतर्गत येत्या २२ ऑक्टोबर २०१६ रोजी सानपाडा सेक्टर-१३ मधील मोराज रेसिडन्सी समोरील उद्यान मध्ये महापालिका अधिकार्‍यांसह सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात महापालिका आयुक्तांकडे तक्रारी/सूचना/संकल्पना मांडण्याची इच्छा असणार्‍या नागरिकांनी त्या लेखी स्वरूपात आणून सकाळी ६ पासून तेथे उपस्थित असणार्‍या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

नवी मुंबईत रोप-वे सुरु करावेत

Next Post

एनएमएमटीच्या ६०० चालक-वाहकांचा पीएफ गेला कोठे?

Next Post
एनएमएमटीच्या ६०० चालक-वाहकांचा पीएफ गेला कोठे?

एनएमएमटीच्या ६०० चालक-वाहकांचा पीएफ गेला कोठे?

फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची गणेश भगतांची मागणी

फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची गणेश भगतांची मागणी

बुधवारचा दिवस महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेचा!

बुधवारचा दिवस महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेचा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com