• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2016

पाक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार नाही – अजय देवगण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पाक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार नाही – अजय देवगण
  • मुंबई :- बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत अजयने भारतात पाकिस्तानी कलाकारांना घातलेल्या बंदीला देखील पाठिंबा दर्शवला आहे. एक इंग्रजी चॅनेलला  दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भूमिका मांडली आहे. आपल्याकडून चर्चेची अपेक्षा केली जाते, त्याचवेळी सीमेवर गोळ्या झाडल्या, एकाच वेळी दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत? असा प्रश्न उपस्थित करत त्याने पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. 
     
    माझे सिनेमे पाकिस्तानात झळकणार नसतील तर मला फरक पडत नाही, ही वेळ देशासोबत राहण्याची आहे. त्यांचे कलाकार त्यांच्या देशासोबत आहेत, ते इथे कमावतात, पण स्वतःच्या देशाची साथ देतात, अशा शब्दांत अजयने पाकिस्तानविरोधात संताप देखील व्यक्त केला आहे. अजयने मांडलेल्या भूमिकेवर त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलने ट्वीट करुन त्याचे कौतुकदेखील केले.
Previous Post

कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाबाबत इंटककडून अपेक्षा

Next Post

शहर विकासात नागरी सहभाग महत्वाचा -मुंढे

Next Post
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

शहर विकासात नागरी सहभाग महत्वाचा -मुंढे

अहोरात्र जनसेवेसाठी धडपडणारा शिवसैनिक म्हणजेच दिलीप किसनराव आमले.

अहोरात्र जनसेवेसाठी धडपडणारा शिवसैनिक म्हणजेच दिलीप किसनराव आमले.

डेंग्यू व मलेरियाच्या साथीला महापालिकाच जबाबदार – अशोक गावडे

डेंग्यू व मलेरियाच्या साथीला महापालिकाच जबाबदार - अशोक गावडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com