• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2016

शनिवारी ‘सैराट’मधील परश्या सिवूड्सला येतोय रे….

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शनिवारी ‘सैराट’मधील परश्या सिवूड्सला येतोय रे….

नवी मुंबई ः संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणार्‍या ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार पहिल्यांदाच नवी मुंबईत येणार आहेत. सीवुडस्, सेक्टर-२५ मधील खिलारी आय केअरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ‘सैराट’ चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार येत्या ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नवी मुंबईत येत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना ‘सैराट’च्या कलावंताना याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळणार आहे.
चष्मा आणि गॉगलसाठी प्रसिद्ध असलेल्या खिलारी आय केअरने सीवुडस्, सेक्टर-२५ मधील मिलेनियम पार्क इमारतीत आपले पाचवे दुकान सुरु केले आहे. या दुकानाच्या उद्घाटनासाठी चैत्यन्य खिलारी यांनी ‘सैराट चित्रपटातील कलावंताना पहिल्यांदाच नवी मुंबईत पाचारण केले आहे. ‘सैराट’ फेम कलावंत, परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि त्याच्यासह इतर कलावंत सदर ठिकाणी अवतरणार आहेत. याशिवाय शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती चैतन्य खिलारी यांनी दिली.
उद्घाटनाच्या दिवशी ग्राहकांना सर्व ब्रॅन्ड्सच्या चष्म्यावर आणि गॉगल्सवर २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत डोळे तपासणी देखील करण्यात येणार असल्याचे खिलारी यांनी सांगितले.

Previous Post

सिम्पलेक्समधील अनधिकृत लोखंडी दरवाजाप्रकरणी पालिका आयुक्त मुंढेंकडे धाव

Next Post

मुंबई प्रमाणे नवी मुबईतही फ्री व्हे ऐलीव्हेटेड रोड होणार खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

Next Post
मुंबई प्रमाणे नवी मुबईतही फ्री व्हे ऐलीव्हेटेड रोड होणार खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई प्रमाणे नवी मुबईतही फ्री व्हे ऐलीव्हेटेड रोड होणार खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाकरता महापालिकेचा पुढाकार

विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाकरता महापालिकेचा पुढाकार

नेरुळ सेक्टर-३ व बोनसरी गावात विशेष स्वच्छता अभियान

नेरुळ सेक्टर-३ व बोनसरी गावात विशेष स्वच्छता अभियान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com