• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 3, 2016

उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील
  • अहमदनगर :  ‘शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं पण गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. ते स्वतःला शेष नाग म्हणतात, सत्तेत आल्यापासून लाचारी पत्करून बिळात का गेला हा शेषनाग असा प्रश्न पडतोय, पण स्वत:ला शेषनाग म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे तर कालिया नाग आहेत.’ या शब्दात  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
     
     ‘माझ्या नावातही कृष्ण आहे. ते सत्तेत आल्यावर बिळात गेलेला बांडगूळ झालेत . त्यांनी मला ओसाड गावचा पाटील म्हटलं पण त्यांनी स्वतःचा गाव तरी सांगावं.  असा हल्लाबोल  विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे बोलताना उद्धव ठाकरेंवर केला.
     
    ‘मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पुरानं थैमान घातले. अशा परिस्थितीत सरकारनं त्वरीत अन्नछत्र सुरु करावं. शेतीचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत अर्थिक मदत करावी. त्याचबरोबर कर्जमाफी करावी. मागण्यांसाठी प्रत्येकाला  मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मराठा समाज कोणाच्या ओबीसी अरक्षणावर अतिक्रमण करणार नाही. घटनेच्या चौकटीत अरक्षण मागत आहे, सरकारने याबाबत भुमिका स्पष्ट करावी.  मुख्यमंत्र्यांनी वेळकाढू पणा करु नये, त्वरीत कायद्यात अवश्यक ती दुरुस्ती करुन आरक्षण द्यावं’, असंही पाटील म्हणाले.
Previous Post

नवी मुंबई शहरातील स्वछतेचे प्रमाण अद्यापि ‘जैसे थे’

Next Post

महापालिकेत कोणी येवो अथवा न येवो, प्रशासनाची कामे होणारच – मुंढे

Next Post
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

महापालिकेत कोणी येवो अथवा न येवो, प्रशासनाची कामे होणारच - मुंढे

प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांवर आ. मंदा म्हात्रेंची भूषण गगराणींशी चर्चा

प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांवर आ. मंदा म्हात्रेंची भूषण गगराणींशी चर्चा

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न

महापालिकेत कायम कामगारांना १६ हजार तर कंत्राटी कामगारांना ८ हजार ५०० रूपये सानुग्रह अनुदान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com