• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2016

युवा सेनेची विद्यार्थी सहभाग मोहीम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
युवा सेनेची विद्यार्थी सहभाग मोहीम

श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : युवा सेनेची नवी मुंबई कार्यकारिणी जाहिर झाल्यापासून विधानसभा अधिकारी मयुर ब्रीद यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी व युवा सैनिकांनी जोरदार संघटना बांधणीचा शुभारंभ केला आहे. प्रभागा प्रभागात युवकांशी तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी चर्चा अभियान सुरू केले आहे. विद्यार्थी दशेतच युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेकडे जनाधार वळविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विधानसभा अधिकारी मयुर ब्रीद यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ सेक्टर 15 येथील शिवसेना शाखेत बेलापुर उप विधानसभा अधिकारी निखिल मांडवे आणि समन्वयक नेहा राणे यांनी सिवूड्स येथील टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी युवा सेनेचे शाखा अधिकारी ओमकार मासाळ, अजय तळेकर, उप शाखा अधिकारी विनायक धनावडे, साईश जाधव व युवा सैनिक उपस्थित होते.

Previous Post

पक्षप्रमुखांची कृतज्ञतापर सदिच्छा भेट

Next Post

नवी मुंबईकरांचे पाणी महागणार, पाणी दरवाढीचे आयुक्त मुंढेंनी दिले संकेत

Next Post
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

नवी मुंबईकरांचे पाणी महागणार, पाणी दरवाढीचे आयुक्त मुंढेंनी दिले संकेत

माथाडी कामगार व शासनाची फसवणूक करणाऱ्या युनियन वर कारवाई करण्याची मागणी

माथाडी कामगार व शासनाची फसवणूक करणाऱ्या युनियन वर कारवाई करण्याची मागणी

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

‘वॉक विथ कमिशनर’ला आयुक्त गैरहजर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com