• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 21, 2016

प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला – नागराज मंजुळे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला – नागराज मंजुळे

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे. आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थकाढल्याने हा प्रकार घडल्याचा खुलासा नागराजने केला आहे. याआधी सैराट चित्रपटामुळे मराठा समाजाच्या मनात खदखद असल्याची टीका आठवले यांनी केली होती. त्यावर नागराजने हे गंमतीशीर आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

मात्र सैराट चित्रपटाला अनेकदा अतार्किक रितीने अनेक घटनांशी उगीच जोडले जात आहे. हे अत्यंत गंमतीशीर आहे, असे प्रतिक्रियेत सांगायचे असल्याचा खुलासा नागराजने केला आहे. संबंधित प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाल्याबाबत नागराजने खेद व्यक्त केला आहे. शिवाय आठवले यांना फोन करून माफी मागितल्याचेही त्याने सोशल मीडियावर सांगितले. दरम्यान, घाटकोपर येथे नागराजविरोधात रिपाइंने बुधवारी तीव्र निदर्शने केली. हा गंमतीचा विषय नसून हिंमतीचा विषय असल्याची प्रतिक्रिया रिपाइंने व्यक्त केली आहे.

Previous Post

सरकार नकारात्मकपणे चालविले नसते तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो – जयंत पाटील

Next Post

अतिरेक्यांच्या शोधासाठी देेशातील सुरक्षा यंत्रणांचा ‘हाय अलर्ट’

Next Post
अतिरेक्यांच्या शोधासाठी देेशातील सुरक्षा यंत्रणांचा ‘हाय अलर्ट’

अतिरेक्यांच्या शोधासाठी देेशातील सुरक्षा यंत्रणांचा ‘हाय अलर्ट’

रेल्वे रूळ टाकण्यासाठी आणलेल्या पावणे पाच लाख रूपयांच्या मातीची चोरी

रेल्वे रूळ टाकण्यासाठी आणलेल्या पावणे पाच लाख रूपयांच्या मातीची चोरी

पाणी पुरवठाप्रकरणी महासभेत नगरसेविका नेत्रा शिर्केंचा पालिका प्रशासनावर घणाघाती हल्लाबोल

पाणी पुरवठाप्रकरणी महासभेत नगरसेविका नेत्रा शिर्केंचा पालिका प्रशासनावर घणाघाती हल्लाबोल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com