• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 14, 2016

चिंचोली तलाव, शिरवणे येथे 17 सप्टेंबरला “वॉक विथ कमिशनर”

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’
नेरूळ:  नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याशी थेट सुसंवाद साधणा-या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून या शनिवारी, 17 सप्टेंबर रोजी, सकाळी 6.30 वा., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे चिंचोली तलाव,  शिरवणे,  नेरूळ परिसरात महापालिका अधिका-यांसह उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
याप्रसंगी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्तांकडे मांडू इच्छित असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात आणून सकाळी 6 वा. पासून तेथे उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post

कामकाजातील सुनियोजिततेसाठी दूरध्वनी चालकांची मूळ संवर्गात पदस्थापना

Next Post

उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई

Next Post
उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई

उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई

कधी एफएसआय तर कधी क्लस्टर, अरे काही तरी द्या रे!

कधी एफएसआय तर कधी क्लस्टर, अरे काही तरी द्या रे!

गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तूंचे मोफत वितरण

गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तूंचे मोफत वितरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com