• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 13, 2016

मांडवे दांपत्याचा विवाहाचा वाढदिवस उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मांडवे दांपत्याचा विवाहाचा वाढदिवस उत्साहात

सिध्देश प्रधान
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व शिवसेनेचे माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे आणि शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या विवाहाचा वाढदिवस मंगळवारी (दि. १३ सप्टेंबर) उत्साहात साजरा करण्यात आला.
नेरूळ सेक्टर ८ मधील पंचवटी सोसायटीतील मांडवे यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मांडवे यांना शुभेच्छा देण्यासाठी दै. जनशक्तीचे वृत्तसंपादक संदीप खांडगेपाटील, नवी मुंबई लाईव्ह.कॉमचे संपादक सुजित शिंदे, सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोजदादा मेहेर, सामाजिक कार्यकर्ते गोविंद मेहेर, अर्जुन मढवी, मकरंद वैती, युवा सेनेचे पदाधिकारी विशाल गुंजाळ यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी केक कापून मांडवे दांम्पत्याने परस्परांना केक भरविला. दिवसभरात अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीवर संपर्क साधून मांडवे दांम्पत्याला विवाहाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Previous Post

मुंढेसाहेब, तुमची नवी मुंबईला गरज आहे…

Next Post

आयसीआयसीआय बँकेला बनावट कागदपत्रांद्वारे ९६ लाखाला गंडा

Next Post
आयसीआयसीआय बँकेला बनावट कागदपत्रांद्वारे ९६ लाखाला गंडा

आयसीआयसीआय बँकेला बनावट कागदपत्रांद्वारे ९६ लाखाला गंडा

व्हॅाट्स अॅप घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2016  बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

व्हॅाट्स अॅप घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2016 बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न

कामकाजातील सुनियोजिततेसाठी दूरध्वनी चालकांची मूळ संवर्गात पदस्थापना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com