• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2016

नेरूळ सेक्टर सहामध्ये मैत्रीण ब्युटी शॉप व पार्लरचे सोमवारी होणार उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0

श्रीकांत पिंगळे

नवी मुंबई : महिलांनी महिलांसाठी चालविलेले दुकान म्हणजेच मैत्रीण ब्युटी शॉप व पार्लर, हे महिलांच्याच सुविधेसाठी नेरूळ सेक्टर सहामध्ये सुरू होत असून सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता या शॉपचे उद्घाटन होणार आहे.

नेरूळ पश्‍चिममध्ये स्टेशन रोडचा अपवाद वगळता व स्टेशनसमोरील दुकाने सोडता कोठेही महिलांकरता ब्युटी शॉप उपलब्ध नाही. नेमकी हीच पोकळी भरून काढण्याचे काम या शॉपच्या माध्यमातून केले जाणार आहे. महिला वर्गाला जे जे हवे आहे, ते ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शॉपच्या माध्यमातून केला जाणार असल्याची प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या निमत्रंक सौ. मनिषा विरेंद्र लगाडेे यांनी व्यक्त केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील सिध्दीविनायक बिल्डींग, शॉप क्रं ६, प्लॉट क्रं. २५६, मल्हार मेडीकलच्या समोर हे शॉप व पार्लर महिलांसाठी सुरू होत असल्याने महिलांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मनिषा लगाडे यांनी केले आहे.

Previous Post

पार्किगचे थेट रस्त्यावरच अतिक्रमण

Next Post

रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने ६ वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Next Post
रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने ६ वर्षाच्या बालकाचा मृत्यू

रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने ६ वर्षाच्या बालकाचा मृत्यू

नेरूळ मध्ये स्लॅप पडून महिला जखमी

नेरूळ मध्ये स्लॅप पडून महिला जखमी

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न

गैरव्यवहाराची चौकशी सुरू असणारा अधिकारी महापालिकेचा पुरस्कार घेण्यासाठी कसा पाठविला जातो?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com