• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 15, 2016

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते,उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सन्माननीय उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी सभागृह नेता जयवंत सुतार, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, रविंद्र इथापे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, माजी नगरसेवक वैभव गायकवाड आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच “बेटी बचाओ – बेटी पढाओ” हा संदेश प्रसारीत करणारे 200 हून अधिका बाईकर्स तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांततही महापालिका पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.  स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयाला तिरंगी रंगात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई 14 ते 16 ऑगस्ट 2016 याकालावधीत केली जात असून तिरंगी रंगात झळाळणारे महापालिका मुख्यालय बघण्यासाठी अनेक नागरिक महापालिका मुख्यालय परिसराला आवर्जून भेट देत आहेत.

Previous Post

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईकरांना व नवी मुंबई लाईव्ह.कॉम वेबमिडीयाच्या वाचकांना शुभेच्छा

Next Post

ऐरोलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्‍न चिघळणार !

Next Post
ऐरोलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्‍न चिघळणार !

ऐरोलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्‍न चिघळणार !

छगन भुजबळ आज ईडीसमोर चौकशीसाठी होणार हजर

छगन भुजबळ बेघर, एकमेव निवाराही जप्त

आगामी मनपा निवडणूकीमध्ये नवी मुंबईत भाजपाचीच सत्ता – आ. टिळेकर

आगामी मनपा निवडणूकीमध्ये नवी मुंबईत भाजपाचीच सत्ता - आ. टिळेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com