• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2016

वसईमध्ये चार तरुण बुडाले

adminbyadmin
in ठाणे
0
वसईमध्ये चार तरुण बुडाले
  • वसई : वसईतील तुंगारेश्वर धबधब्यात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला तर चुळणे तलावात बुडून एक तरुण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खलील शेख (२२), अमोल जगताप(२०) आणि आसिफ शेख (२२) यांचा तुंगारेश्वर येथे बुडून मृत्यू झाला. तर सलमान पठाण (१८) याचा तलावात बुडून मृत्यू झाला. कांदिवली येथील ५ मित्र रविवारी तुंगारेश्वर येथे फिरायला आले होते. शंकर मंदिरात दर्शन करून पाचही जण धबधब्याच्या वरच्या बाजूला खडकावर बसले होते. त्यातील एकाचा पाय घसरल्याने तो खाली धबधब्यात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी दोघे गेले असता तिघेही खाली डोहात बुडाले. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांचे मृतदेह संध्याकाळी बाहेर काढले. संध्याकाळी नवघर माणकिपूर येथील चुळणे तलावात बुडून सलमान चा मृत्यू झाला. रात्री उशिरपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता.
Previous Post

महाराष्ट्रातील ३८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

Next Post

सुराज्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाने घ्यावी – पंतप्रधान मोदी

Next Post
सुराज्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाने घ्यावी – पंतप्रधान मोदी

सुराज्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाने घ्यावी - पंतप्रधान मोदी

वाशी पुलास तडे; जुना पूल वाहतुकीसाठी बंद

वाशी पुलास तडे; जुना पूल वाहतुकीसाठी बंद

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईकरांना व नवी मुंबई लाईव्ह.कॉम वेबमिडीयाच्या वाचकांना शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईकरांना व नवी मुंबई लाईव्ह.कॉम वेबमिडीयाच्या वाचकांना शुभेच्छा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com