• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2016

नेरूळ इंटकच्या अध्यक्षपदी गजानन मुळीक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ इंटकच्या अध्यक्षपदी गजानन मुळीक

श्रीकांत पिंगळे : ९८२१८९९९१४
नवी मुंबई : नवी मुंबई मनपा कार्यक्षेत्राचा विचार करता सध्या रवींद्र सावंत या कामगार नेत्याने कामगारांच्या समस्या सोडविण्याचा व कामगारांना सुविधा पुरविण्याचा धडाका लावला आहे. इंटकचे नवी मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना इंटकच्या कार्यकारिणीचा विस्तार करताना रवींद्र सावंत यांनी नेरूळ विभाग इंटकच्या अध्यक्षपदी गजानन मुळीक यांची नियुक्ती केली आहे.
गजानन मुळीक यांना नियुक्तीपत्र नवी मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी सभापती व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव संतोष शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी इंटक नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, ज्ञानेश्‍वर गावडे यांच्यासह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नेरूळ नोडमधील कंपन्या, कारखाने, दुकानांमधील असंघठीत कामगार, महापालिका तसेच खासगी आस्थापनेतील कामगार यांना इंटकच्या माध्यमातून न्याय देण्याचा मुळीक हे प्रयास करतील असा आशावाद यावेळी रवींद्र सावंत यांनी व्यक्त करताना नवी मुंबई इंटकच्या वाटचालीचा आढावा घेतला.

Previous Post

साहसी खेळातून भारतीय सैनिकांना अनोखी मानवंदना

Next Post

भारताचा वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय

Next Post
भारताचा वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय

भारताचा वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय

बारसमोरच पोलिसाला मारहाण करणार्‍या पाच तळीरामांना अटक

बारसमोरच पोलिसाला मारहाण करणार्‍या पाच तळीरामांना अटक

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईकरांना व नवी मुंबई लाईव्ह.कॉम वेबमिडीयाच्या वाचकांना शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईकरांना व नवी मुंबई लाईव्ह.कॉम वेबमिडीयाच्या वाचकांना शुभेच्छा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com