• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 3, 2016

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबईः नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सकाळी मॉर्निग वॉक करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समवेत सुसंवाद साधण्याच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या अभिनव संकल्पनेचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे ६ ऑगस्ट २०१६ रोजी महापालिका अधिकार्‍यांसह ऐरोली सेक्टर-५ मधील चिंचोली उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार
आहेत. याप्रसंगी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे ज्या नागरिकांना आपल्या तक्रारी/ सूचना/संकल्पना मांडावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात आणि चिंचोली उद्यानामध्ये सकाळी ६ वाजल्यापासून उपस्थित असणार्‍या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा तसेच टोकन क्रमांकानुसार महापालिका
आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी केले आहे.

Previous Post

महाडला पुल कोसळला,दोन एसटी बेपत्ता

Next Post

दिघावासिय आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन

Next Post
दिघावासिय आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन

दिघावासिय आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन

पालकमंत्री प्रकाश मेहतांची पत्रकारांना दमदाटी

पालकमंत्री प्रकाश मेहतांची पत्रकारांना दमदाटी

नो हेल्मेट, तरीही पेट्रोल…सरकारने निर्णय घेतला मागे

नो हेल्मेट, तरीही पेट्रोल...सरकारने निर्णय घेतला मागे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com