• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2016

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

adminbyadmin
in ठाणे
0
पुण्यात  विद्यार्थीनींवर बलात्कार
  • ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर ठाण्यासह वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करणाऱ्या राहुल सैंदाणे (२३) विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारानंतर तो पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • डॉ. आंबेडकर रोड, दर्शन टॉवरसमोरच्या परिसरात एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या या दोघांची आपसात चांगली ओळख होती. त्यामुळे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शिर्डी, कापूरबावडी, मानपाडा तसेच येऊर येथील चाळीतील एका खोलीवर नेऊन तिच्यावर एप्रिल २०१५ ते २७ जुलै २०१६ या काळात लैंगिक अत्याचार केले. ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिला काही घरगुती औषधे देऊन तिचा त्याने जबरदस्तीने गर्भपातही केला. तिने याप्रकरणी २८ जुलै रोजी तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक तृप्ती खळदे या अधिक तपास करीत आहेत.
Previous Post

‘गरीब रहिवाशांना राहत्या घरांमधील वाणिज्यिक वापरास परवानगी द्या’

Next Post

अकरावीच्या ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Next Post
सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

अकरावीच्या ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आंबेडकर भवनात प्रवेशास प्रकाश आंबेडकरांना मज्जाव

आंबेडकर भवनात प्रवेशास प्रकाश आंबेडकरांना मज्जाव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com