• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2016

30 जुलैला आयुक्त तुकाराम मुंढे साधणार सीबीडी बेलापूरमध्ये सुसंवाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिका आयुक्त मुंढेंच्या डोळ्यांमध्ये धुळफेक

 वॉक विथ कमिशनर

  नवी मुंबई : वॉक विथ कमिशनर या उपक्रमाव्दारे नागरिकांशी महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे थेट सुसंवाद साधत असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या शनिवारी 30 जुलै 2016 रोजी स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर 3ए,सी.बी.डी. बेलापूर याठिकाणी महापालिका आयुक्त संबंधित अधिका-यांसह सकाळी 6.30 वा. उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.

याप्रसंगी ज्या नागरिकांना महापालिका आयुक्त यांच्याकडे आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना मांडावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व क्रीडा संकुलामध्ये सकाळी 6.00 वा. पासून उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा.  त्यानंतर टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.   

Previous Post

ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त होणार, दोन हजार कोटीचे एफेड्रीनप्रकरण

Next Post

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची “क्लिनलीनेस सोल्जर” संकल्पना

Next Post
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची “क्लिनलीनेस सोल्जर” संकल्पना

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची "क्लिनलीनेस सोल्जर" संकल्पना

आपत्ती व्यवस्थापनाविषयी ‘घटना प्रतिसाद प्रणाली (IRS)’ कार्यशाळा

आपत्ती व्यवस्थापनाविषयी 'घटना प्रतिसाद प्रणाली (IRS)' कार्यशाळा

‘गरीब रहिवाशांना राहत्या घरांमधील वाणिज्यिक वापरास परवानगी द्या’

‘गरीब रहिवाशांना राहत्या घरांमधील वाणिज्यिक वापरास परवानगी द्या’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com