• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2016

शिरवणेतील किरण बारवर पोलिसांच्या छाप्यात ३ बारबाला जेरबंद

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई: नेरुळ पोलिसांनी शिरवणे गावातील किरण बारवर छापा मारुन तेथे अश्‍लिलल हावभाव आणि अंगविक्षेप करुन डान्स करणार्‍या तीन बारबालांसह बार मधील इतर ४ कामगारांना अटक करण्याची कारवाई केली आहे.
शिरवणेतील किरण बारमध्ये काम करणार्‍या महिला वेटरकडून ग्राहकांना हावभाव आणि अंगविक्षेप करण्यात येत असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे आणि त्यांच्या पथकाने २४ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिरवणेतील किरण बारवर छापा मारला. यावेळी सदर बारमध्ये काम करणार्‍या महिला वेटर या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आश्‍लल हावभाव तसेच अंगविक्षेप करुन भिभत्स वर्तन आणि डान्स करताना आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी तीन बारबालांसह बारमध्ये काम करणारे वेटर, कॅप्टन, मॅनेजर, डिजे चालक या चौघांविरोधात महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि बाररुम मधील अश्‍लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत असलेल्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे.

Previous Post

‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चे तीन नगरसेवक निलंबीत

Next Post

महापालिकेत नोकरीचे अामिष दाखवून १३ लाखांची फसवणूक

Next Post
महापालिकेत नोकरीचे अामिष दाखवून १३ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरीचे अामिष दाखवून १३ लाखांची फसवणूक

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीनंतर बॉलीवूड, टीव्ही कलाकारांकडे संशयाची सुई

ममता कुलकर्णीचे नाव वदविण्यासाठी पोलिसांनी टॉर्चर केल्याचा जयमुखीचा आरोप

नेरूळमध्ये गुरूवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नेरूळमध्ये गुरूवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com